लाडकी बहीण फॉर्म या महिन्यामध्ये भरला असेल तर 4500 बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.

 

 

👇👇👇👇👇👇

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

यानंतर अनेक अटी, शर्थींची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केला. आता 29 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करता आले नाही.

 

👇👇👇👇👇👇

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

👇👇👇👇👇👇

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे हफ्ते म्हणजेच 3 हजार रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांनी 1 ते 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केले आहेत. त्यांच्याच खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे आता 31 जुलैनंतर अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात (Women Bank Account) पैसे कधी जमा होणार? असा प्रश्न महिला वर्गातून उपस्थित होतं आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेक अटी, शर्थींची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केला. आता 29 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करता आले नाही. तर काही महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला. आता या महिल्यांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार, ते जमा होणार की नाही? असे असंख्य प्रश्न महिलांना पडले आहेत. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला आहे. या कार्यक्रमात महायुती सरकारने योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. विरोधक आरोप करतात दोन-तीन महिने पैसे मिळणार, मग पैसे मिळणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो, अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्चपर्यंतची सगळी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला तर पुढच्या मार्चपर्यंतची व्यवस्था करणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

 

Leave a Comment