Vinod, Author at Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/author/akshay1137/ Shetkari Update Mon, 09 Sep 2024 05:28:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetkariupdate.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Online-DBT-31-2-32x32.jpg Vinod, Author at Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/author/akshay1137/ 32 32 दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा यादीत तुमचे नाव पहा aditi tatkare https://shetkariupdate.krushibatami.com/%e0%a4%85%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/ https://shetkariupdate.krushibatami.com/%e0%a4%85%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/#respond Mon, 09 Sep 2024 05:24:47 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=288 यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा   Aaditi Tatkare Update : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकार तर्फे चालू करण्यात आलेली आहे. योजना चालू केल्यापासून या योजनेला महाराष्ट्र मध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या योजनेसाठी प्रत्येक गावातून जिल्ह्यातून शहरातून फॉर्म भरला गेलेले आहेत. आता पात्र ... Read more

The post दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा यादीत तुमचे नाव पहा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Aaditi Tatkare Update : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकार तर्फे चालू करण्यात आलेली आहे. योजना चालू केल्यापासून या योजनेला महाराष्ट्र मध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या योजनेसाठी प्रत्येक गावातून जिल्ह्यातून शहरातून फॉर्म भरला गेलेले आहेत.

आता पात्र असलेल्या महिलांची यादी जिल्हा महानगरपालिका ग्रामपंचायत अशा विविध स्तरांवर प्रकाशित केली जात आहे. मित्रांनो सर्वात पहिले धुळे महानगरपालिकेने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे.पहिली तात्पुरती यादी धुळे महानगरपालिकेने प्रकाशित केलेली आहे.या साइटवर सध्या अचानक ट्रॅफिक वाढल्यामुळे साईड डाऊन आहे कृपया दोन-तीन रिफ्रेश करा किंवा थोड्या वेळाने परत एकदा चेक करून पहा. इथे सध्या फक्त धुळे महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी दिसेल.

 

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अशाच प्रकारे हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित होण्यास चालू होतील. ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या आपल्यापर्यंत येतील किंवा प्रकाशित होतील त्या सर्व आपल्याला आपल्या वेबसाईटवर, व्हाट्सअप ग्रुप वर पाहायला मिळतील. सध्या धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे कृपया ती पाहण्यासाठी खालील दिलेल्या बटणावर क्लिक करा. अशाच प्रकारे प्रत्येक गावाच्या जिल्ह्याच्या शहराच्या महानगरपालिका नगरपरिषद पंचायत या सर्वांचे याद्या प्रकाशित होणार आहेत.

 

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

The post दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा यादीत तुमचे नाव पहा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/%e0%a4%85%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/feed/ 0 288
SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा https://shetkariupdate.krushibatami.com/state-bank-of-india-new-rule/ https://shetkariupdate.krushibatami.com/state-bank-of-india-new-rule/#respond Fri, 06 Sep 2024 14:50:24 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=285 👇👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा State Bank Of India New Rule : नमस्कार मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतेच करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट लागू केले आहे. SBI पर्सनल बँक बदलानंतर कोरड तोरणाच्या मनांत आनंदाची लाट निर्माण झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देशातील सर्वाधिक खाते तरुणांनी ... Read more

The post SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा appeared first on Shetkari Update.

]]>
👇👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये
यादीत नाव तपासा

State Bank Of India New Rule : नमस्कार मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतेच करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट लागू केले आहे. SBI पर्सनल बँक बदलानंतर कोरड तोरणाच्या मनांत आनंदाची लाट निर्माण झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देशातील सर्वाधिक खाते तरुणांनी उघडलेले आहेत. या बँकेत एसबीआय ऑनलाईन अधिक खाते असण्याचे एक कारण म्हणजे ही बँक ग्रामीण भागापासून शेरे भागाचे आपले सेवा पुरवते जर तुमचे बँक खाते एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय बँक खाते धारकांसाठी काय आनंदाची बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय अलीकडेच आपल्या प्रकारासाठी आणि वृद्ध तरुणांसाठी नवीन बदल केले आहेत वयोवृद्ध खातेधारकांसाठी सर्वात मोठी समस्या ही असते की जेव्हा वृद्ध होण्यासोबतच त्याचे बोटाचे ठसे पूर्णपणे गळून पडतात आणि फिंगरप्रिंट काम करत नाहीत यानंतर वृद्ध खातेधारकांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या समोर सामोरे जावे लागते.

 

पण आता अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी टेस्ट स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या प्रणालीत बदल करण्यास सुरुवात केली आहे आता कितीही वृद्ध लोक त्याचे व्यवहार सहज करू शकतील.sbi तुम्हाला फक्त घरबसल्या बँक स्टेटमेंटसाठी SBI च्या कस्टमर केअरला कॉल करायचा आहे यासाठी बँकेकडून टोल फ्री क्रमांक सुद्धा जारी केलेले आहेत. बँकेचे खाता धारक दिलेल्या कोणत्याही टोल-फ्री नंबर वर कॉल करू शकतात : 1800 1234 किंवा 1800 2100. कॉल केल्यानंतर बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 1 दाबून माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार नंबर टाकावे लागतील. खात्याच्या माहितीसाठी 2 दाबावे लागेल, त्यानंतर ग्राहकाला बँक स्टेटमेंट कालावधी निवडावा लागेल. बँकेने स्टेटमेंटसाठी कालावधी निवडताच, बँक तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुमचे स्टेटमेंट पाठवेल.

👇👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये
यादीत नाव तपासा

काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. याआधी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. आज एटीएम कार्डचा वापर थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो. तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे बँकेचे काम सोपे झाले आहे. डिजिटायझेशनचा बँकिंग क्षेत्रावर गेल्या दहा वर्षांत लक्षणीय परिणाम झाला आहे. State Bank of India : कालांतराने देशातील अनेक बँकिंग सेवा आता ऑनलाइन होऊ लागल्या आहेत. याचा फायदा खातेधारक आणि बँका दोघांनाही झाला आहे. बँकांमधील खातेधारकांची गर्दी कमी होऊन आता खातेधारकांची कामे घरबसल्या होऊ लागली आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या बँक खातेधारकांसाठी एक अंत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने केलेल्या अपडेट मुळे आता ग्राहकांना बँक स्टेटमेंटसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश, पहा नवीन नियम

👇👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये
यादीत नाव तपासा

The post SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/state-bank-of-india-new-rule/feed/ 0 285
लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-tatkare-2024-5/ https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-tatkare-2024-5/#respond Fri, 06 Sep 2024 09:50:29 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=282 aaditi tatkare 2024 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
aaditi tatkare 2024 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत अशा महिलांनी आपले बँक आणि आधार हे लिंक करून घ्यायचे आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे.

पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.

CategoriesMaharashtra Yojana

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-tatkare-2024-5/feed/ 0 282
लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा यादीत आपले नाव पहा https://shetkariupdate.krushibatami.com/ajit-pawar-news/ https://shetkariupdate.krushibatami.com/ajit-pawar-news/#respond Fri, 06 Sep 2024 09:27:43 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=279 ajit pawar news ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Ajit Pawar भावाच्या नात्यानं तुम्ही जी राखी मला बांधलीय त्या अनुषंगाने तुमचं संरक्षण करणं हे माझं एक भाऊ आणि सरकार म्हणून कर्तव्य आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांना 1500 रुपये महिना त्यांना सक्षम करण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यातून दोन कोटी महिलांच्या ... Read more

The post लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा यादीत आपले नाव पहा appeared first on Shetkari Update.

]]>
ajit pawar news

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

Ajit Pawar भावाच्या नात्यानं तुम्ही जी राखी मला बांधलीय त्या अनुषंगाने तुमचं संरक्षण करणं हे माझं एक भाऊ आणि सरकार म्हणून कर्तव्य आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांना 1500 रुपये महिना त्यांना सक्षम करण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यातून दोन कोटी महिलांच्या खात्यात 1500 रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय. अजित दादा शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होईल. अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात आली आहे. दरम्यान, काटोलच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींशी आणि शेतकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या वतीने अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला. काटोल हा माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मतदारसंघ असून अजित पवार गट काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठीच अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा काटोल विधानसभा मतदार संघात ठेवली आहे. मात्र दुसरीकडे भाजप पण काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात आज अजित पवार यांची तोफ कडाडली असल्याने या जागेवर त्यांच्या पक्षाने एकप्रकारे शड्डू ठोकला असल्याचे बोलले जात आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनी फॅार्म भरा. त्यासाठी राष्ट्रवादीने हेल्फलाईन दिलीय त्यांची मदत घ्या. महिला, शेतकरी, कष्टकरी लोकांना मदत व्हावी म्हणून अनेक योजना सरकारने आणल्या आहेत. काटोल इथे पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय. लोकं त्याला चांगला प्रतिसाद देतोय. तब्बल 46 हजार कोटी आम्ही लाडकी बहिण योजनेवर खर्च करणार आहोत. त्यात डायरेक्ट पैसे खात्यात देतोय, त्यात कुठलीही मध्यस्थी नाही. विधानसभा निवडणूक झाल्यावर महायुतीचं सरकार येणार आहे. माय माऊलीं आम्हाला निवडून देणारच आहेत. तर पुढे पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख जमा करू असेही अजित पवार म्हणाले.

The post लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा यादीत आपले नाव पहा appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/ajit-pawar-news/feed/ 0 279
लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-4/ https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-4/#respond Fri, 06 Sep 2024 07:16:07 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=276 ladaki bahin yojana aditi tatkare ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. लाभार्थी यादीत ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Shetkari Update.

]]>
ladaki bahin yojana aditi tatkare ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी ladaki bahin yojana aditi tatkare प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.

The post लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-4/feed/ 0 276
अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO https://shetkariupdate.krushibatami.com/teacher-viral-video-2024-2/ https://shetkariupdate.krushibatami.com/teacher-viral-video-2024-2/#respond Fri, 06 Sep 2024 02:22:55 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=273 Teacher Viral Video 2024 : विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते.       नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच ... Read more

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO appeared first on Shetkari Update.

]]>
Teacher Viral Video 2024 : विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते.

 

 

 

नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत.

The post अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/teacher-viral-video-2024-2/feed/ 0 273
Jio New Plan 2024 जिओने 84 दिवस मोफत रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर https://shetkariupdate.krushibatami.com/jio-new-plan-2024/ https://shetkariupdate.krushibatami.com/jio-new-plan-2024/#respond Thu, 05 Sep 2024 14:10:25 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=270 Jio New Plan भारतातील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाइल ऑपरेटर Jio Telecom कंपनीचे मालक मुकेश अमवानी यांनी नुकतीच सर्व ग्राहकांन एक मोठी बातमी दिली आहे, Jio रिचार्ज प्लॅन झाला स्वस्त, आता कमी दरात रिचार्ज करा, मग तुम्हाला कसा फायदा होईल. हा रिचार्ज प्लॅन काय आहे आणि काय करायचे याचे संपूर्ण तपशील जाणून घेऊया. बँक खात्यात आले ... Read more

The post Jio New Plan 2024 जिओने 84 दिवस मोफत रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर appeared first on Shetkari Update.

]]>
Jio New Plan भारतातील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाइल ऑपरेटर Jio Telecom कंपनीचे मालक मुकेश

अमवानी यांनी नुकतीच सर्व ग्राहकांन एक मोठी बातमी दिली आहे, Jio रिचार्ज प्लॅन झाला स्वस्त, आता कमी

दरात रिचार्ज करा, मग तुम्हाला कसा फायदा होईल. हा रिचार्ज प्लॅन काय आहे आणि काय करायचे याचे

संपूर्ण तपशील जाणून घेऊया.

बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित

100% लाभार्थी यादीत पहा नाव

Jio New Plan Jio ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहे जी संपूर्ण भारतात सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करते

आणि सर्व लोकांना या Jio रिचार्ज रिचार्ज

 

बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित

100% लाभार्थी यादीत पहा नाव

 

प्लॅनचा फायदा होतो, Airtel आणि Jio रिचार्ज प्लॅन गेल्या अनेक महिन्यांपासून फुगवले गेले आहेत आणि इतर अनेक टेलिकॉम कंपनी. 2022 पासून अनेक दूरसंचार कंपन्या आहेत ज्यांनी 2022 पासून त्यांचा रिचार्ज प्लॅन महाग केला आहे, त्यामुळे सर्व लोक या रिचार्ज योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, तर दूरसंचार कंपन्यांमध्ये Jio ही एकमेव टेल्को आहे. ही एक अशी कंपनी आहे जी तिच्या सर्व ग्राहकांना कमी किमतीत दीर्घकाळ टिकणारे रिचार्ज प्लॅन प्रदान करते. Jio नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च दरम्यान, Jio टेलिकॉम कंपनीचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहेत आणि Jio टेलिकॉम कंपनी आपला रिचार्ज प्लॅन दिवसेंदिव स्वस्त करत आहे आणि सर्व लोक या Jio रिचार्ज प्लॅनचा लाभ घेत आहेत, गेल्या अनेक महिन्यांपासून रिचार्ज प्लॅनमध्ये कोणतीही वाढ झाली आहे. पाहू शकलो नाही, आम्हा सर्व ग्राहकांना काळजी वाटू लागली होती, त्यामुळे जर तुम्ही सर्व जिओचे ग्राहक असाल आणि अशा रिचार्ज प्लॅनच्या शोधात भटकत असाल, तर तुमच्या सर्वांसाठी हा अतिशय स्वस्त आणि सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन असू शकतो. जिओ टेलिकॉम कंपनीने जारी केलेले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते आहेत ते आम्हाला कळू द्या, आम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती माहित आहे.

 

 

● Jio न्यू रिचार्ज प्लॅन लाँच हा Jio टेलिकॉम कंपनीने नुकताच जारी केलेला रिचार्ज प्लॅन आहे, हा रिचार्ज प्लॅन तुम्हा सर्वांना 28 दिवसांसाठी 2GB इंटरनेट

 

 

प्रतिदिन फक्त ₹127 मध्ये ऑफर केला जात आहे.

 

 

● दुसरा रिचार्ज प्लॅन, जिओ टेलिकॉम कंपनीने जारी केलेला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, इंटरनेटसह फक्त ₹ 247 मध्ये Jio Cinema आणि Jio TV

 

ची दोन पूर्ण 56 दिवसांची सदस्यता देत आहे.

 

● आता येथे येणारा रिचार्ज प्लॅन हा आतापर्यंत रिलीज झालेला सर्वोत्कृष्ट आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे, ज्याचा प्रत्येकजण लाभ घेत आहे, हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासर्वांसाठी फक्त ₹ मध्ये उपलब्ध आहे. इंटरनेट, Jio TV, Jio Saavn आणि Jio Cinema सारख्या अॅप्सच्या 2GB दैनंदिन सबस्क्रिप्शनसह संपूर्ण 84

 

दिवसांसाठी 447.

बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित

100% लाभार्थी यादीत पहा नाव

The post Jio New Plan 2024 जिओने 84 दिवस मोफत रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/jio-new-plan-2024/feed/ 0 270
शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय… https://shetkariupdate.krushibatami.com/school-holidays/ https://shetkariupdate.krushibatami.com/school-holidays/#respond Thu, 05 Sep 2024 10:36:09 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=267   School Holidays राज्यातील शाळांचे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नाणि सोळा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यांसह एकूण 86 सुट्ट्या या वर्षात मिळतील.         सुट्ट्यांची यादी उन्हाळी सुट्ट्या : 2 मे ते 14 जून दिवाळी सुट्ट्या : 28 ऑक्टो. ते 14 नोव्हें. शासन निर्धारित सुट्ट्या ... Read more

The post शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय… appeared first on Shetkari Update.

]]>
 

School Holidays राज्यातील शाळांचे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नाणि सोळा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यांसह एकूण 86 सुट्ट्या या वर्षात मिळतील.

 

 

 

 

सुट्ट्यांची यादी
उन्हाळी सुट्ट्या : 2 मे ते 14 जून

दिवाळी सुट्ट्या : 28 ऑक्टो. ते 14 नोव्हें.

शासन निर्धारित सुट्ट्या : 20 दिवस

विभागीय आयुक्त निर्धारित सुट्टया : 3
शाळांच्या या सुट्ट्यांमध्ये शासन निर्धारित 20, विभागीय आयुक्त निर्धारित 3 आणि मुख्याध्यापक स्तरावरील 2 सुट्ट्यांचा समावेश आहे. मार्च-एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या. आता 1 मे रोजी निकाल जाहीर होतील. हे शैक्षणिक वर्ष संपत असताना शालेय शिक्षण विभागाने आगामी सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयांना दिले होते.

The post शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय… appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/school-holidays/feed/ 0 267
बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-2/ https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-2/#respond Thu, 05 Sep 2024 08:46:33 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=264 Aaditi tatkare 2024 : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Shetkari Update.

]]>
Aaditi tatkare 2024 : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणार आहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

विशेष म्हणजे या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढवली आहे. ज्या महिलांच्या खात्यावर अजूनही पैसै जमा झाले नाहीत, त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे. त्यामुळे महिलांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरु करण्याचं जाहीर केलं होतं.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

 

या योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 असेल, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु, आता अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. सरकारकडून नवीन जीआर काढण्यात आला असून महिलांना दिलासा देण्यात आला आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर 2024 पर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

The post बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-2/feed/ 0 264
लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-tatkare-2024-4/ https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-tatkare-2024-4/#respond Thu, 05 Sep 2024 07:51:34 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=261 aaditi tatkare 2024 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
aaditi tatkare 2024 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या

योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले

आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत अशा महिलांनी आपले बँक आणि

आधार हे लिंक करून घ्यायचे आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर

असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट

तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे.

पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

 

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

 

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-tatkare-2024-4/feed/ 0 261