आता पी एम किसान चे मिळणार 10,000 रुपये, लाभार्थी यादीत नाव पहा Nirmala Sitharaman PM Kisan August 27, 2024 by Vinod Nirmala Sitharaman PM Kisan पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा PM kisan new list : (NDA) तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर आली. यंदा हे सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन महत्त्वपूर्ण घोषणा करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. खते आणि रसायनांवरील कर कपातीसह कर्जमाफीचीही त्यांची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत ६,००० रुपयांचा वार्षिक हप्ता उपलब्ध आहे. या हप्त्यात मोठी वाढ करण्याची योजना आहे. पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 10,000 रुपयांची लॉटरी अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता वाढविण्याची अपेक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढविण्यात येऊ शकतो. सध्या त्यांना वार्षिक 6000 रुपये हप्ता मिळतो. तो वाढवून सरकार 10,000 रुपये करण्याच्या विचारात आहे. सध्या तीन हप्त्यात ही रक्कम देण्यात येते. सरकार चार हप्त्यात रक्कम देऊ शकते. पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा किसान सन्मान निधीची योजनेत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरतंर्गत (DBT) रक्कम जमा होते. दर चार महिन्यांनी तीन हप्त्यात ही रक्कम जमा करण्यात येते. पण पात्रता निकष, त्यातील काही अटी आणि शर्तींमध्ये अडकलेल्या काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आता सरकारने शेती अवजारे, ट्रॅक्टर, खत, रसायने आणि शेतीसंबंधीच्या इतर खरेदीवर सबसिडी द्यावी आणि ती डीबीटी माध्यमामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी पण जोर धरु लागली आहे.