Aaditi Tatkare Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/aaditi-tatkare/ Shetkari Update Sun, 01 Sep 2024 02:29:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetkariupdate.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Online-DBT-31-2-32x32.jpg Aaditi Tatkare Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/aaditi-tatkare/ 32 32 लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा Aaditi Tatkare https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-tatkare/ https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-tatkare/#respond Sun, 01 Sep 2024 02:29:54 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=159 Aaditi Tatkare : महिलांसाठी खुशखबर ! तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या 👇👇👇👇 लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा योजना अंतर्गत वेबसाईट पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे. आता तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पुन्हा भरायची गरज नाही. पण ज्यांनी फॉर्म ... Read more

The post लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा Aaditi Tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
Aaditi Tatkare : महिलांसाठी खुशखबर ! तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली,

४५०० रुपये रुपये जमा

योजना अंतर्गत वेबसाईट पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे. आता तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पुन्हा भरायची गरज नाही. पण ज्यांनी फॉर्म भरलेला नाही ते आता वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म भरू शकतात. वेबसाईट लॉन्च झालेली आहे.

ज्या महिला पुढच्या महिन्यात अर्ज करतील त्यांच्या खात्यामध्ये तिन्ही महिन्याचे म्हणजेच 4500 एक साथ जमा होणार आहेत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली,

४५०० रुपये रुपये जमा

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय आनंदाची बातमी आहे, तुम्ही जर ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल आणि तो तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे.

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. तुम्ही स्क्रीन शॉट पाहू शकता.अर्ज जो अप्रू असणे गरजेचे आहे मंजूर असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच तुमचं आधार कार्ड हे बँकेला सीडींग असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत. आत्ता तीन दिवसांमध्ये 29 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सरकार जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे

The post लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा Aaditi Tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aaditi-tatkare/feed/ 0 159