aditi tatkare 2024 Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/aditi-tatkare-2024/ Shetkari Update Tue, 03 Sep 2024 04:25:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetkariupdate.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Online-DBT-31-2-32x32.jpg aditi tatkare 2024 Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/aditi-tatkare-2024/ 32 32 लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare https://shetkariupdate.krushibatami.com/eknath-shinde-ladki-bahin/ https://shetkariupdate.krushibatami.com/eknath-shinde-ladki-bahin/#respond Tue, 03 Sep 2024 04:25:27 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=203 eknath shinde ladki bahin : महिलांसाठी खुशखबर ! प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.   👇👇👇👇 लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा   बँक खाते मध्ये पैसे जमाना होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
eknath shinde ladki bahin : महिलांसाठी खुशखबर ! प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर!

पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा

 

बँक खाते मध्ये पैसे जमाना होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक ला लिंक नसणे. आता तुमचे आधार कार्ड बँक लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

👉तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा👈

 

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर!

पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा

 

 

परंतु काही महिला पात्र असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत आणि त्यांना तुमचे आधार कार्ड बँक ची लिंक करण्यासंबंधीचा मेसेज आलेला आहे. तो मेसेज खालील प्रमाणे तुम्हाला दिसेल अशाप्रकारे काहींना मेसेज आलेला आहे.त्यांनी कृपया बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक करायचे आहे. आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक करताना तुम्हाला डीबीटी सीडींग DBT Seeding असे लिंक करून घ्यायचे आहे.

 

 

👉तुमचे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा👈

 

 

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर!

पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा

 

 

 

 

👇👇खात्यामध्ये पैसे जमा झाल्यास असा मेसेज येईल👇👇

 

 

व्हिडिओ संपूर्ण पहा⬇⬇

 

 

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/eknath-shinde-ladki-bahin/feed/ 0 203
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-2024/ https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-2024/#respond Sun, 01 Sep 2024 03:59:35 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=162 aditi tatkare : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.   ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव ... Read more

The post लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा appeared first on Shetkari Update.

]]>
aditi tatkare : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसांमध्ये मिळतील. आज 29 ऑगस्ट तसेच 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशाप्रकारे तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे.

पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

 

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.

The post लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर! पहा पात्र महिलांच्या यादीत तुमचे नाव पहा appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-2024/feed/ 0 162