aditi tatkare Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/aditi-tatkare/ Shetkari Update Fri, 06 Sep 2024 07:16:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetkariupdate.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Online-DBT-31-2-32x32.jpg aditi tatkare Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/aditi-tatkare/ 32 32 लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-4/ https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-4/#respond Fri, 06 Sep 2024 07:16:07 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=276 ladaki bahin yojana aditi tatkare ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. लाभार्थी यादीत ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Shetkari Update.

]]>
ladaki bahin yojana aditi tatkare ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी ladaki bahin yojana aditi tatkare प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.

The post लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-4/feed/ 0 276
लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-3/ https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-3/#respond Sat, 31 Aug 2024 15:21:50 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=156 aditi tatkare : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Shetkari Update.

]]>
aditi tatkare : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-3/feed/ 0 156
लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-2/ https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-2/#respond Sat, 31 Aug 2024 03:04:24 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=140 aditi tatkare : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 👇👇👇👇👇👇👇👇 लाभार्थी यादीमध्ये नाव पहा लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
aditi tatkare : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

👇👇👇👇👇👇👇👇

लाभार्थी यादीमध्ये नाव पहा

लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा

⬇⬇⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये पाठवण्यात आले होते. यानंतर आज सरकारने आणखी 16 लाख पात्र महिलांना लाभ दिला आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

⬇⬇⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

आदिती तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते.

सद्यस्थितीत एकूण 96 लाख 35 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे. तसेच उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे.

⬇⬇⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान, या योजनेसाठी फक्त 31 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येतील, असे सांगितले जात होते. पण आदिती तटकरे यांनी याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळे 31 ऑगस्टनंतरही महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे aditi tatkare.

The post लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare-2/feed/ 0 140
लाडकी बहीण फॉर्म या महिन्यामध्ये भरला असेल तर 4500 बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare/ https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare/#respond Thu, 29 Aug 2024 09:43:55 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=111 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.     👇👇👇👇👇👇 दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   यानंतर अनेक अटी, शर्थींची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केला. आता 29 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करता आले नाही. ... Read more

The post लाडकी बहीण फॉर्म या महिन्यामध्ये भरला असेल तर 4500 बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Shetkari Update.

]]>
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.

👇👇👇👇👇👇

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

यानंतर अनेक अटी, शर्थींची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केला. आता 29 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करता आले नाही.

👇👇👇👇👇👇

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

👇👇👇👇👇👇

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे हफ्ते म्हणजेच 3 हजार रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांनी 1 ते 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केले आहेत. त्यांच्याच खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे आता 31 जुलैनंतर अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात (Women Bank Account) पैसे कधी जमा होणार? असा प्रश्न महिला वर्गातून उपस्थित होतं आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेक अटी, शर्थींची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केला. आता 29 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करता आले नाही. तर काही महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला. आता या महिल्यांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार, ते जमा होणार की नाही? असे असंख्य प्रश्न महिलांना पडले आहेत. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला आहे. या कार्यक्रमात महायुती सरकारने योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे. विरोधक आरोप करतात दोन-तीन महिने पैसे मिळणार, मग पैसे मिळणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो, अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्चपर्यंतची सगळी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला तर पुढच्या मार्चपर्यंतची व्यवस्था करणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

The post लाडकी बहीण फॉर्म या महिन्यामध्ये भरला असेल तर 4500 बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/aditi-tatkare/feed/ 0 111