लिपिक पदाची मोठी भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख

BMC Bharti

BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या   👇👇👇👇 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा   जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटे ही अर्ज … Read more