BMC Bharti Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/bmc-bharti/ Shetkari Update Thu, 29 Aug 2024 12:31:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.1 https://shetkariupdate.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Online-DBT-31-2-32x32.jpg BMC Bharti Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/bmc-bharti/ 32 32 लिपिक पदाची मोठी भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख https://shetkariupdate.krushibatami.com/bmc-bharti/ https://shetkariupdate.krushibatami.com/bmc-bharti/#respond Thu, 29 Aug 2024 12:30:40 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=117 BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या   👇👇👇👇 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा   जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटे ही अर्ज ... Read more

The post लिपिक पदाची मोठी भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख appeared first on Shetkari Update.

]]>
BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या

 

👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज उद्यापासून चालू होतील.सविस्तर जाहिरात उद्या प्रकाशित होईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (142), अनुसूचित जमाती (150), विमुक्त जाती-अ (49), भटक्या जमाती-ब (54), भटक्या जमाती-क (39), भटक्या जमाती-ड (38), विशेष मागास प्रवर्ग (46), इतर मागासवर्ग (452), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (185), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (185), खुला प्रवर्ग (506) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.

The post लिपिक पदाची मोठी भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/bmc-bharti/feed/ 0 117