ladki bahin yojana online apply Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/ladki-bahin-yojana-online-apply/ Shetkari Update Thu, 29 Aug 2024 15:19:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetkariupdate.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Online-DBT-31-2-32x32.jpg ladki bahin yojana online apply Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/ladki-bahin-yojana-online-apply/ 32 32 लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत https://shetkariupdate.krushibatami.com/ladki-bahin-yojana-online-apply/ https://shetkariupdate.krushibatami.com/ladki-bahin-yojana-online-apply/#respond Thu, 29 Aug 2024 15:19:32 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=122 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे. 👇👇👇👇👇👇 लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा अर्जाची लिंक इथे आहे       योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत appeared first on Shetkari Update.

]]>
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.

👇👇👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्जाची लिंक इथे आहे

 

 

 

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे.
ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या ‘नारीशक्ती दूत’ या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात.

👇👇👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्जाची लिंक इथे आहे

 

 

कोण असणार पात्र?

* महाराष्ट्र रहिवासी
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

अपात्र कोण असेल?

* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

कागदपत्रांची यादी जाहीर

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र

पण, ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दाखल करू शकतात. नंतर अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील. यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती पात्र लाभार्थी 50 रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेसाठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया मोफत असणार आहे.

👇👇👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्जाची लिंक इथे आहे

The post लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/ladki-bahin-yojana-online-apply/feed/ 0 122