Namo Shetkari Nidhi Yojana Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/namo-shetkari-nidhi-yojana/ Shetkari Update Tue, 27 Aug 2024 03:35:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetkariupdate.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Online-DBT-31-2-32x32.jpg Namo Shetkari Nidhi Yojana Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/namo-shetkari-nidhi-yojana/ 32 32 नमो शेतकरी योजना 2000 रुपये खात्यात जमा 100% प्रुफसहित; यादीत नाव पहा https://shetkariupdate.krushibatami.com/namo-shetkari-nidhi-yojana/ https://shetkariupdate.krushibatami.com/namo-shetkari-nidhi-yojana/#respond Tue, 27 Aug 2024 03:35:14 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=63 Namo Shetkari Nidhi Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भातला जो जीआर आहे तो जीआर आलेला आहे काय नक्की जीआर आहे काय सांगितलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात.   👇👇👇👇 नमो शेतकरी योजना 4 था हफ्ता 2000 रु. जमा ... Read more

The post नमो शेतकरी योजना 2000 रुपये खात्यात जमा 100% प्रुफसहित; यादीत नाव पहा appeared first on Shetkari Update.

]]>
Namo Shetkari Nidhi Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भातला जो जीआर आहे तो जीआर आलेला आहे काय नक्की जीआर आहे काय सांगितलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात.

 

👇👇👇👇

नमो शेतकरी योजना 4 था हफ्ता 2000 रु. जमा

👉 इथे यादीत नाव पहा 👈

 

 

तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 20 ऑगस्ट 2024 चा जीआर आहे तरी ते पहा सन 2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घातलेली होती आणि नमो शेतकरी महासंघ निधी योजना घोषित करण्यात आली होती.

 

👇👇👇👇

नमो शेतकरी योजना 4 था हफ्ता 2000 रु. जमा

👉 इथे यादीत नाव पहा 👈

 

 

 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महिन्याला ₹6000 हे नमो अंतर्गत मिळतात आणि पीएम किसान अंतर्गत सहा हजार रुपये वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आता जो काही नमोचा चौथा हप्ता आहे माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1720 कोटी इतका जो काही निधी आहे तो इथे वितरित करण्यात येणार आहे.

 

नमो शेतकरी योजना 4 था हफ्ता 2000 रु. जमा

👉 इथे यादीत नाव पहा 👈

👇👇👇👇

या सर्व जो काही हुप्ता आहे लाभार्थ्यांना करण्यासाठी अशाप्रकारे एकूण 5512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे काही शासन निर्णय ते समजून घ्या तर नमो शेतकरी महासंघी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्या साठी 2021.25 कोटी 2041 कोटी इतका जो काही निधी आहे.

👇👇👇👇

नमो शेतकरी योजना 4 था हफ्ता 2000 रु. जमा

👉 इथे यादीत नाव पहा 👈

तो वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस कोटी असा एकूण 2061 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे सरकारने निधी हा आता वितरित केलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हा निधी जमा होणार आहे त्याची तारीख अजून तरी डिक्लेअर झालेली नाही याची तारीख लवकरच डिक्लेअर होणार आहे.

 

👇👇👇👇

नमो शेतकरी योजना 4 था हफ्ता 2000 रु. जमा

👉 इथे यादीत नाव पहा 👈

 

 

 

 

The post नमो शेतकरी योजना 2000 रुपये खात्यात जमा 100% प्रुफसहित; यादीत नाव पहा appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/namo-shetkari-nidhi-yojana/feed/ 0 63