School Holidays Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/school-holidays/ Shetkari Update Thu, 05 Sep 2024 10:36:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://shetkariupdate.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Online-DBT-31-2-32x32.jpg School Holidays Archives - Shetkari Update https://shetkariupdate.krushibatami.com/tag/school-holidays/ 32 32 शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय… https://shetkariupdate.krushibatami.com/school-holidays/ https://shetkariupdate.krushibatami.com/school-holidays/#respond Thu, 05 Sep 2024 10:36:09 +0000 https://shetkariupdate.krushibatami.com/?p=267   School Holidays राज्यातील शाळांचे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नाणि सोळा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यांसह एकूण 86 सुट्ट्या या वर्षात मिळतील.         सुट्ट्यांची यादी उन्हाळी सुट्ट्या : 2 मे ते 14 जून दिवाळी सुट्ट्या : 28 ऑक्टो. ते 14 नोव्हें. शासन निर्धारित सुट्ट्या ... Read more

The post शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय… appeared first on Shetkari Update.

]]>
 

School Holidays राज्यातील शाळांचे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नाणि सोळा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यांसह एकूण 86 सुट्ट्या या वर्षात मिळतील.

 

 

 

 

सुट्ट्यांची यादी
उन्हाळी सुट्ट्या : 2 मे ते 14 जून

दिवाळी सुट्ट्या : 28 ऑक्टो. ते 14 नोव्हें.

शासन निर्धारित सुट्ट्या : 20 दिवस

विभागीय आयुक्त निर्धारित सुट्टया : 3
शाळांच्या या सुट्ट्यांमध्ये शासन निर्धारित 20, विभागीय आयुक्त निर्धारित 3 आणि मुख्याध्यापक स्तरावरील 2 सुट्ट्यांचा समावेश आहे. मार्च-एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संपल्या. आता 1 मे रोजी निकाल जाहीर होतील. हे शैक्षणिक वर्ष संपत असताना शालेय शिक्षण विभागाने आगामी सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयांना दिले होते.

The post शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय… appeared first on Shetkari Update.

]]>
https://shetkariupdate.krushibatami.com/school-holidays/feed/ 0 267