लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा aditi tatkare

tatkare aaditi 2024

tatkare aaditi 2024 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले … Read more