tatkare aaditi 2024 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या
योजनेंतर्गत राज्य सरकारकडून तीन दिवसांत ९६ लाख महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये जमा केले
आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्टला संध्याकाळपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत अशा महिलांनी आपले बँक आणि
आधार हे लिंक करून घ्यायचे आहे.
लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
तुम्ही अर्ज जुलैमध्ये केला असेल किंवा तुम्ही अर्ज हा ऑगस्ट मध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर
लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात